अचानक रेल्वे युनियनकडून संप पुकारण्यात आला. याचा परिणाम ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला.