Surprise Me!

विश्वविजेत्या संघातील महाराष्ट्राच्या मुलींचा सत्कार; सरकारकडून प्रत्येकी 2.25 कोटींचे बक्षीस

2025-11-07 4 Dailymotion

ICC Women Cricket World Cup 2025 चे विजेतेपद पटकावण्यासाठी महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला असून, त्यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमार्फत वर्षावर सत्कार करण्यात आलाय.

Buy Now on CodeCanyon