काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात हजारो मतांची चोरी; अनिल देशमुख यांचा आरोप, चरणसिंग ठाकूर यांची सारवासारव
2025-11-07 2 Dailymotion
नागपूरच्या काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात हजारो मतांची चोरी झाल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. विद्यमान आमदार चरणसिंग ठाकूर यांनी त्याला उत्तर दिलंय.