Surprise Me!

सिझनच्या आधीच कलिंगड बाजारात; पावसाळ्यात कलिंगड पिकवून रायगडच्या तरुण शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

2025-11-07 17 Dailymotion

माणगावच्या खडतर बंधूंनी पावसाळ्यात सिबा कलिंगडाची (Watermelon) लागवड करुन हंगामापूर्वीच ८० टन उत्पादन घेतलं आणि दुप्पट दर मिळवत नवा आदर्श निर्माण केलाय.

Buy Now on CodeCanyon