Surprise Me!

पुणे शहरातील आणखी एक मोठा जमीन घोटाळा उघडकीस, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

2025-11-07 2 Dailymotion

पुणे शहरातील आणखी एक मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह इतरांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Buy Now on CodeCanyon