जागतिक रंगभूमी दिनी सुरू होणार कोल्हापूरचं ‘केशवराव भोसले’ नाट्यगृह, प्रशासनाला विश्वास
2025-11-08 2 Dailymotion
खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाट्यगृहाच्या कामाच्या संथ गतीबाबत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. काम जलदगतीनं करण्यासंबंधी कडक सूचना देण्यात आल्या आहेत.