मोबाईल चोरीच्या संशयातून माजी नगरसेवक आणि त्याच्या सहकाऱ्याने एकाची हत्या केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे.