Surprise Me!

नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱयांना बांगलादेशी नागरिकांची चिंता! केंद्र सरकारकडं केली 'ही' मागणी

2025-11-08 11 Dailymotion

कांद्याचे भाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बांगलादेशात कांद्याचे दर तब्बल 100 रुपये किलोच्या घरात पोहोचल्याने तेथील ग्राहकांना महाग कांदा खरेदी करावा लागत आहे.

Buy Now on CodeCanyon