वारंवार अर्ज, विनंती निवेदन देऊनही गावच्या शाळेला शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळं भावी पिढी घडणार तरी कशी? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय.