मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; राज्यभर संतापाची लाट, धनंजय मुंडेंच्या तातडीच्या अटकेची मागणी
2025-11-08 3 Dailymotion
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटप्रकरणी दोन संशयित ताब्यात घेतलं आहे. तर आता मराठा समाजाने मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.