कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरण : पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, शरद पवारांनी टाळलं उत्तर देणं, म्हणाले गृहमंत्री . .
2025-11-08 0 Dailymotion
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवारांच्या कथित कोरेगाव जमीन घोटाळ्यामुळे खळबळ उडाली. याप्रकरणी अकोला इथं शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी बोलणं टाळलं.