सातपुड्यातल्या पाच डोंगरांतून येतो पाच वेळा आवाज, नेमकं रहस्य काय?
2025-11-09 31 Dailymotion
सातपुडा पर्वत रांगेत अतिशय खोल दरीनं वेढलेल्या पाच डोंगरांमधून आपलाच आवाज पाच वेळा ऐकायला येतो. चिखलदरालगत असणारं हे ठिकाण पंचबॉल पॉईंट या नावानं ओळखल्या जातं.