बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुका; महाराष्ट्राला दिशा देणारं राजकारण होणार, राजकीय विश्लेषकांचं मत
2025-11-09 8 Dailymotion
बीड जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावर आता राजकीय विश्लेषक गणेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.