नंदूरबार येथील अक्कलकुवा मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात स्कूल बस दरीत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.