कोल्हापूरच्या भुदरगड किल्ल्यावर पॅरामोटरिंग, बोटिंगसह साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात झाली असून, या उपक्रमामुळं भुदरगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढेल.