गिरण्यांप्रमाणे मराठी शाळा उद्ध्वस्त करू देणार नाही; मराठी जनतेचा एल्गार
2025-11-09 7 Dailymotion
मराठी शाळेवर पुन्हा एकदा बुलडोझर चालवण्याचे कारस्थान पालिकेकडून सुरू झाले आहे. मुंबईतील न्यू माहीम स्कूल वाचवण्यासाठी मराठी नागरिकांनी सभा सभा घेत संताप व्यक्त केला.