'पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणात आमचा एका रुपयाचाही व्यवहार झाला नाही'; अजित पवार यांनी फेटाळले आरोप
2025-11-09 1 Dailymotion
जमीन व्यवहार प्रकरणी झालेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांनी फेटाळले. ते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.