नांदेडच्या लोहा तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.