Surprise Me!

रस्ता नाही, विकास नाही, मग मतदानही नाही! कोल्हापुरातील नागरिकांचा मनपा निवडणुकीवर बहिष्कार

2025-11-10 23 Dailymotion

कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला आहे. प्रभागातील कामं न झाल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon