सांगलीच्या बोरगावात पार पडला बैलगाडा शर्यतीचा थरार, हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीनं जिंकला 'श्रीनाथ केसरी'चा किताब
2025-11-10 2 Dailymotion
सांगलीच्या बोरगावात रविवारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांनी ही शर्यत आयोजित केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.