Surprise Me!

भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुरुडीचा समावेश

2025-11-10 5 Dailymotion

सांगली येथील सावरकरनगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या 'श्री जय हनुमान स्टील फर्निचर' दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय.

Buy Now on CodeCanyon