Surprise Me!

करुणा मुंडे यांचा स्वराज्य शक्ती सेना पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार

2025-11-10 2 Dailymotion

पुण्यातील एकूण 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी आज केली.

Buy Now on CodeCanyon