बायकोच्या चारित्र्यावर संशय, 'दृश्यम' स्टाईल खून, बॉडी भट्टीत जाळली अन् राख दिली नदीत फेकून
2025-11-10 3 Dailymotion
अभिनेता अजय देवगणचा गाजलेला चित्रपट 'दृश्यम' (Drishyam) पाहून पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.