Surprise Me!

भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर; न्यायालयाचे आदेश प्रत्यक्षात राबविणं अशक्य, अबोध अरस यांची माहिती

2025-11-10 1 Dailymotion

महापालिकेनं केलेल्या श्वानगणनेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत सुमारे 90 हजार 600 भटके कुत्रे आहेत. परंतु त्यांच्यासाठी मुंबईत केवळ आठ शेल्टर असल्याचं महापालिका प्रशासनानं मान्य केलं आहे.

Buy Now on CodeCanyon