Surprise Me!

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट; महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून कसून तपासणी

2025-11-10 14 Dailymotion

दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज ठेवत महत्त्वाच्या ठिकाणी कसून तपासणी सुरू केली आहे.

Buy Now on CodeCanyon