दिल्ली बॉम्ब ब्लास्टनंतर देशभरात हाय अलर्ट; गजानन महाराजांच्या शेगाव देवस्थानातही वाढवली सुरक्षा
2025-11-11 2 Dailymotion
आजूबाजूच्या सहा वाहनं आणि तीन ऑटोरिक्षांना आग लागली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात अनधिकृत कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूआपीए) आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.