आगामी निवडणुकीसाठी पुणे महापालिकेकडून आरक्षण सोडत जाहीर; १६५ जागांपैकी ८३ जागा महिलांसाठी राखीव
2025-11-11 0 Dailymotion
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा ४१ प्रभाग आणि १६५ सदस्यपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यात ८३ जागा महिलांसाठी तर ८२ जागा पुरुषांसाठी आहेत.