Surprise Me!

'समोर मृत्यू उभा होता'; बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी आणि हॉटेलमध्ये माळी काम करणाऱ्यांच्या भावना

2025-11-11 79 Dailymotion

कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात शिरलेल्या बिबट्यानं पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आता बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon