Surprise Me!

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व ६८ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गजांच्या जागी महिलाराज येणार!

2025-11-11 4 Dailymotion

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व ६८ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच महिलांना ५० टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

Buy Now on CodeCanyon