धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीमुळं चाहता झाला दु:खी, डॉक्टरांनी दिली अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती...
2025-11-12 7 Dailymotion
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीमुळं चाहता रस्त्यावर पोस्टर घेऊन खूप रडला. आता अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल एक अपडेट ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.