कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री, गुन्हेगारीतून जमवलेल्या संपत्तीची चौकशी होणार
2025-11-12 4 Dailymotion
निलेश घायवळ प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी घायवळविरोधात आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी ईडीला पत्र पाठवलं आहे.