दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीतील सुरक्षा व्यवस्था वाढवली; पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी
2025-11-12 4 Dailymotion
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.