Surprise Me!

नागपूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर, 76 जागा महिलांसाठी राखीव, अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट

2025-11-12 0 Dailymotion

नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. नागपूरमध्ये 38 प्रभागातील विविध प्रवर्गातील एकूण 151 जागांपैकी 76 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon