Surprise Me!

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोल्हापुरात घेतलं अंबाबाईचं दर्शन

2025-11-12 8 Dailymotion

देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंदिराच्या स्थापत्यशास्त्र आणि इतिहासाबाबत अधिक माहिती घेतली.

Buy Now on CodeCanyon