अजित पवारांनी सर्व पदाचा राजीनामा द्यावा; अंजली दमानियांची मागणी, अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण
2025-11-12 5 Dailymotion
पुण्यातील कथित जमान घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्या यासंदर्भात काल महसूल मंत्र्यांना भेटल्या आहेत.