प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील पाच ते सहा दिवस किमान तापमान कमालीचं घसरणार आहे.