अजिंक्य नाईक यांचा एमसीए अध्यक्षपदाचा मार्ग तूर्तास मोकळा: मात्र अंतिम निकाल हायकोर्टाच्या आदेशावर अवलंबून
2025-11-12 3 Dailymotion
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे एकमेव दावेदार अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला अखेरच्या क्षणी हायकोर्टात नव्यानं आव्हान देण्यात आलंय.