Surprise Me!

‘हा' देश तुटणार नाही : दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतील चित्रकाराने पेंटिंगच्या माध्यमातून नोंदवला निषेध

2025-11-12 2 Dailymotion

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील (Delhi Red Fort Blast) परिसरात कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर मुंबईतील चित्रकार पृथ्वीराज कांबळी यांनी हल्ल्याचा निषेध करणारी पेंटिंग साकारली आहे.

Buy Now on CodeCanyon