आगामी निवडणुकीत रवी राणा विरुद्ध नवनीत राणा संघर्ष? भाजपाकडं 'स्वाभिमानी' प्रस्ताव
2025-11-13 21 Dailymotion
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे. तसंच राणा दाम्पत्य एकमेकांविरोधात उभं ठाकण्याची शक्यता आहे.