Surprise Me!

'मला लग्नासाठी मुलगी शोधून द्या'; लग्नाळू तरुणाचं थेट शरद पवार यांना पत्र, ग्रामीण भागातलं मांडलं वास्तव

2025-11-13 6 Dailymotion

लग्न होत नसल्यामुळं तरुणानं शरद पवार यांना पत्र लिहून, 'मला लग्नासाठी मुलगी बघून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही', असं साकडं घातले आहे.

Buy Now on CodeCanyon