Surprise Me!

ठाण्यात एक राष्ट्रवादी सत्ता मिळवून देणार, तर दुसरी राष्ट्रवादी विरोधी पक्षनेता बसवणार

2025-11-13 3 Dailymotion

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या फुटीनंतर जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यामुळं राजकीय पक्षांना ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं कठीण होणार आहे.

Buy Now on CodeCanyon