'गुन्हा पीडितांना मिळणार वेळेवर भरपाई'; अमरावती वरुड अत्याचार प्रकरणी जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
2025-11-13 12 Dailymotion
बलात्कार, हत्या आणि ॲसिड अटॅक अशा प्रकरणात गुन्हा पिडीतांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत व्हावी यासाठी, सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिलाय.