विवाह समारंभात नवरदेवावर हल्ला करणाऱ्या मित्रासह विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक; गुन्ह्याचं नेमकं कारण काय?
2025-11-13 9 Dailymotion
अमरावती साहिल लॉन येथील लग्नमंडपात घुसून नवरदेवावर जीवघेणा हल्ल्या झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. नवरदेवाच्या नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.