Surprise Me!

नवले पुलाजवळील भीषण अपघाताचं दृश्य सीसीटीव्हीत कैद; ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करण्याची रोहित पवारांची मागणी

2025-11-13 88 Dailymotion

पुण्यातील नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी नवले पुलाजवळ गांभीर्यानं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Buy Now on CodeCanyon