... अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी, आरपीआयच्या कार्यकारिणी बैठकीत रामदास आठवलेंचा भाजपाला इशारा
2025-11-14 2 Dailymotion
मनासारख्या जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.