लोकांच्या मनात असुरक्षितता, देशात राजकीय बदलाची गरज; काँग्रेस नेते सुबोध कांत सहाय यांची शिर्डीत प्रतिक्रिया
2025-11-14 17 Dailymotion
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना सहाय यांनी देश आणि बिहारमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.