बिहारच्या जनतेचं प्रगतीला मत, दिल्लीसह महाराष्ट्राचे 'पप्पू' कोमात, मुरलीधर मोहोळ, आशिष शेलारांची प्रतिक्रिया
2025-11-14 0 Dailymotion
बिहार निवडणूकीच्या मतमोजणीला शुक्रवारी सकाळी सुरूवात झाली. आत्तापर्यंतच्या कलानुसार बिहारनं एनडीएला बहुमत दिल्याचं स्पष्ट होत आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली.