संवदेनशीलतेचं आदर्शवत उदाहरण! विद्यार्थ्यांनीच स्वतःच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांचे भरले शैक्षणिक शुल्क
2025-11-14 35 Dailymotion
शहरातील विद्यार्थ्यांनी सहलीच्या पैशांचा वापर करून आपल्याच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मदत केली. या विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे.