Surprise Me!

मतचोरीचे मोर्चे काढणाऱ्यांना तोंड लपवायला जागा राहिली नाही, बिहार निवडणुकीच्या निकालानंतर विखे पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल!

2025-11-15 36 Dailymotion

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी बिहार निवडणूक, शहरी भागात बिबट्यांचा वाढलेला वावर आणि आगामी नगरपालिका निवडणुका यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

Buy Now on CodeCanyon