Surprise Me!

कोल्हापूरच्या लेकी बर्फावर अनवाणी थिरकल्या, कडाक्याच्या थंडीत ‘माउंट एव्हरेस्ट’वर सादर केलं भरतनाट्यम!

2025-11-15 73 Dailymotion

कोल्हापूरातील 17 ध्येयवेड्या सदस्यांनी माउंट एव्हरेस्टवर भरतनाट्यम सादर केलं. हाडं गोठवणाऱ्या थंडीत, विना बूट आणि पारंपरिक नृत्यप्रकाराच्या पोषाखात हा उपक्रम राबवल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

Buy Now on CodeCanyon